आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
zhade

सिरसंगी नेसरी मार्गावरील धोकादायक झाडे हटवावीत

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी नेसरी रस्त्यावरील धोकादायक झाडे सार्वजनिक बाधकाम विभागाकडून हटवावीत अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे . पावसाळा सुरू होण्यास दोन तीन महिन्याचा अवधि आहे. आजरा- नेसरी रस्त्याच्या दुतर्फा बाभाळीची निलगेरीची झाडे आहेत . त्यामधील कांही झाडे मागील वर्षी झालेल्या वादळी पावसात एकमेकावर टेकली आहेत . अशी धोकादायक झाडे येणाऱ्या पवसाळ्यापूर्वी तोडणे गरजेचे आहे अन्यथा वाहनावर कोसळण्याची भीती नगरिकानी व्यक्त केली आहे . सिरसंगी येथील देसाई ॅकवा समोरील रस्त्यावरील झाडे धोकादायक स्थितीत असून त्यातील बाभाळीची झाडांची फांदी विद्युत वाहिनीला टेकली आहेत . अशी कितीतरी झाडे एकमेकावर टेकली आहेत, कांही वाळली अहेत . त्यामुळे येणाऱ्या अवकाळी वादळी पावसात ही झाडे कोसळणार अशी भीती कांही प्रवाश्यनी व्यक्त केली आहे . त्यामुळे सार्वजनिक बाधकाम विभागाने वीज वितरण महामंडळाला घेऊन त्वरित धोकादायक झाडे हटवावीत अशी मागणी सिरसंगी ग्रामस्थानी केली आहे .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026
1 Comments Text
  • 666zkapk says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Getting the app installed was a breeze and it runs without any glitches on my Android. I really enjoy the variety of slot games available and the bonus drops are frequent. It has quickly become my go to spot for evening entertainment. Download 666zkapk and start playing now
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top