आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
kine melawa

किणे त 22रोजी वधू – वर मेळावा

सिरसंगी प्रतिनिधी

किने येथे विम विवाह संस्था नेसरी संचलित समस्त मराठा समाज वधू वर व पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 22 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा विमा संस्थां नेसरी संचलित वधू वर सुचक सेंटर नेसरी ता. गडहिंग्लज यांच्या विद्यमाने यांच्यावतीने समस्त मराठा समाजातील वधु वर पालक परिचय मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले . सदर मेळाव्यात भाग घेण्यासाठी इच्छुक वधू-वरांनी 500रू नोंदणी शुल्क भरून आपले नाव नोंद करावे असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयवंतराव सुतार तर कार्यक्रमाचे उद्घाटन आजरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते होणार आहे. फोटो पूजन माजी मुख्याध्यापक एम के सुतार व व सौ सुधा एम नागुर्डेकर यांचे हस्ते होईल.
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी नऊ ते साडेदहा वाजता वधू-वर पालकांचे आगमन स्वागत चहापान नाव नोंदणी होईल सकाळी 11 ते साडेबारा वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन प्रास्ताविक व मेळाव्याचे उद्घाटन होईल सकाळी एक ते चार वाजेपर्यंत वधू-वरांचा प्रत्यक्ष परिचय व कार्यक्रमाची सांगता होईल.
मेळाव्यास येताना पालकांनी आपला मुलगा/ मुलगी सोबत आणणे अनिवार्य असल्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एम डी सुतार व विलास सुतार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • joya9login says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Welcome back to a site that truly keeps you feeling at home. The quick access means I never miss a moment and the team always greets me with a smile behind the scenes. Give it a try today and you will love the smooth ride. joya9login
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top