आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
पंकजा

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मोठा अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर: भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर समोर आली. सतर्क पायलट आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी उड्डाणापूर्वीच हा दोष लक्षात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकारानंतर त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना झाल्या.

पंकजा मुंडे या सध्या छत्रपती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता लातूर जिल्ह्यातील नियोजित सभांसाठी त्या विमानतळावरून उड्डाण करणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आढळल्याने उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती पायलट व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top