आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
हत्ती

पंधरा दिवसानंतर हत्ती पुन्हा सिरसंगीत

सिरसंगी प्रतिनिधी

पंधरा दिवसानंतर हत्ती पुनः सिरसंगीत दाखल झाला असून शेतकाऱ्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार महिन्यात सिरसंगी व येमेकोंड परिसरातील उस पिकाचा फडश्या पाडून शेतकऱ्याना लाखों रुपयांचे नुकसान केले होते.

पंधरा दिवासापूर्वी या हत्तीने जेउर खानापूर पोळगाव येथे आपला मोर्चा वळवला होता- यामुळे सिरसंगी व येमेकोंड परिसरातील शेतकऱ्यानी सुटकेचा नि श्वास टाकला असतानाच हत्ती पुनः सिरसंगी जंगलात परतला असून सायंकाळी गोविंद होडगे , श्रावण देसाई यांच्या शेतातील लागणीसाठी ठेवलेल्या ऊसाचा फडश्या पडला आहे-

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

येमेकोंडच्या नम्रता विनायक कातकर याना पीएच .डी

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

अग्निवीर वैभव कुंभार यांचा सिरसंगी केंद्र शाळेतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील भारतीय सैन्यात टेक्निकल विभागात निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वैभव संजय कुंभार यांचा सिरसंगी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी साकारले अप्रतिम “मनोरे’

सिरसंगी प्रतिनिधी 80 व्या भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अप्रतिम “मनोरे’ सादर करत उत्तम…

ByByMahadev Kudav Aug 17, 2026

सरपंच संदीप चौगले कामाचा माणूस : आमदार शिवाजीराव पाटील

सिरसंगी सरपंच संदीप चौगले यांचा वाढदिवस उत्साहात सिरसंगी प्रतिनिधिसिरसंगीचे सरपंच संदीप चौगले हा कामाचा माणूस असून गेल्या पाच…

ByByMahadev Kudav Aug 15, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top