आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सरपंच संदीप चौगले कामाचा माणूस : आमदार शिवाजीराव पाटील
Image

सरपंच संदीप चौगले कामाचा माणूस : आमदार शिवाजीराव पाटील

सिरसंगी सरपंच संदीप चौगले यांचा वाढदिवस उत्साहात


सिरसंगी प्रतिनिधि
सिरसंगीचे सरपंच संदीप चौगले हा कामाचा माणूस असून गेल्या पाच वर्षात चौगले यांच्या नेतृत्वाखाली साडेपाच कोटीची विकास कामे झालेली पाहून त्यांचे कौतुक करणे स्वाभाविकच आहे , त्यांच्या माध्यमातून गावचा विकास चांगला झाला असून सध्या गावातील राहिलेली विकास कामाच्या निधी देण्यासाठी मी बांधील असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले . या वेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी संदीप चौगले यांना वाढदिवासनिमित शुभेच्छा देऊन त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे जयवंत सुतार , सचिन पाटील, संतोष चौगले अमर चौगले विष्णु सडेकर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते .
आदर्श हायस्कूल शिरसंगी यांच्या वतीने मुख्याध्यापक मदन देसाई सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तर केंद्र शाळा सिरसंगी येथे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संतोष कांबळे मुख्याद्यापक शिवाजी बोलके सर यांचेहस्ते सत्कार करण्यात आला तर ग्रामपंचायत येथील सभेत आजरा कारखान्याचे माजी व्हा चेअरमन सुभाष देसाई , शेतकरी संघाचे संचालक मधुकर येलगार , माजी प्राचार्य सि आर देसाई सर , तं . मु अध्यक्ष शिवाजी होडंगे ,पो पाटील दत्तात्रय गुरव , माजी उपसरपंच पडुरंग टकेकर , संतोष चौगले , वसंत सुतार , दीपक देसाई , साई ग्राम दूध संस्थाचे चेअरमन नंदकूमार दळवी , चाळू चौगले , मार्तंड आर्टचे मालक सागर कुंभार , विष्णु देसाई माजी उपसरपंच अशोक चौगले, बाबुराव बुडके, भैरु टकेकर , शंकर बुडके गुरुजी , थळबा कांबळे , पिराजी कांबळे , आनंदा कांबळे , विजय मुळीक , श्रावण होडगे ,युवराज सुतार ग्रामपंचायत सदस्या सौ सरिता कुंभार सौ सुमन होडगे ,सौ रेशमा कांबळे कर्मचारी वर्ग ग्रामसेवक अजय वाघमारे , क्लार्क तुकाराम कांबळे तानाजी देसाई विलास पंडित , बाळू कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी सरपंच चौगले यांनी गेल्या पाच वर्षात गावच्या विकासासाठी आपण काम केल्याचे सांगून गेल्या पाच वर्षात कधी कुणाचे मन दुखावल्यास मला माफ करा असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले .

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

येमेकोंडच्या नम्रता विनायक कातकर याना पीएच .डी

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

अग्निवीर वैभव कुंभार यांचा सिरसंगी केंद्र शाळेतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील भारतीय सैन्यात टेक्निकल विभागात निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वैभव संजय कुंभार यांचा सिरसंगी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी साकारले अप्रतिम “मनोरे’

सिरसंगी प्रतिनिधी 80 व्या भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त सिरसंगी केंद्र शाळेच्या विध्यार्थ्यानी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अप्रतिम “मनोरे’ सादर करत उत्तम…

ByByMahadev Kudav Aug 17, 2026

हंदेवाडी येथील प्रणालीला “स्टार आयकॉन ‘ पुरस्कार प्रदान

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र,प्रसिद्ध उद्योजक मोहन परशराम हेब्बाळकर यांची कन्या कुमारी प्रणाली हेब्बाळकर हिला नुकताच…

ByByMahadev Kudav Aug 10, 2026

सिरसंगी केंद्रशाळा प्रमुख करवीर गोरे यांचा शालेय कमिटीतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्रशाळेच्या केंद्रप्रमुखपदी नव्यानेच नियुक्त झालेले श्री करवीर गोरे यांचा सिरसंगी शालेय व्यवस्थापन कमिटी मार्फत सत्कार…

ByByMahadev Kudav Aug 8, 2026

शिरसंगी येथे श्री माऊली महिला हरिपाठ मंडळ सडेकर ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुका शिरसंगी येथे माऊली हरिपाठ भजनी मंडळ तर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली. यावेळी…

ByByMahadev Kudav Jul 30, 2026
1 Comments Text
  • Daniel Cooper says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Rất đáng đọc, cảm ơn tác giả. Công ty Letco cung cấp dịch vụ du học Hàn Quốc trọn gói, tư vấn tận tâm và minh bạch chi phí. Tìm hiểu tại letco.vn.
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top