आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती साजरी
Image

सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती साजरी

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज जयंती उस्ताहात साजरी करण्यात आली .सिरसंगी ग्रामपंचायत कार्यालयात माजी उपसरपंच पांडुरंग टकेकर , माजी प्राचार्य सि आर देसाई यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले , यावेळी संतोष कांबळे , संतोष चौगले , थळबा कांबळे , शिवाजी होडगे , सागर कुंभार , बाळू टकेकर उपस्थित होते . आदर्श हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती फोटो पूजन करून उस्ताहात साजरी करण्यात आली . यावेळी मुख्याद्यापक एम एम देसाई यांच्याहस्ते फोटो पूजन करण्यात आले . यावेळी ए . प्रभू , व्ही चौगले , सौ . मेघा जाधव , दिलीप सरदेसाई , यांच्यासह शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते . केंद्र शाळा सिरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उत्तम कोकितकर सर , संतराम केसरकर , लक्ष्मण कुंभार सुप्रिया पाटील मॅडम , शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संतोष कांबळे , सदस्य संतोष चौगले उपस्थित होते .

केंद्र शाळा सिरसंगी
ग्रामपंचायत सीरसंगी येथे लोकराजा छ .शाहू महाराज यांचा फोटो पूजन करून जयंती साजरी करण्यात आली .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • bd7betbd says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    As a long time sports fan this betting site finally understands what local players need. Cricket matches get covered thoroughly and the cash out feature works flawlessly every single time. The welcome bonus gave me enough room to explore the site without risking my own bankroll. Just head over to bd7betbd and see why everyone is talking about it
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top