आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वि मं. पोश्रातवाडी शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडीतून
Image

वि मं. पोश्रातवाडी शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडीतून

सिरसंगी प्रतिनिधी

पोश्रातवाडी येथील वि मं . शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडी व वाद्यवृंदाच्या साथीने गावातून मिरवणूक काढून करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून वाद्यवृंदाच्या साथीने विद्यार्थ्यांचे गावातून मिरवणूक काढून शाळेमध्ये औक्षण करून इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये दाखल करण्यात आले. या मिरवणुकीत गावातील सर्व नागरिकांनी सहभागी दर्शवला होता. विविध पोशाख व फेटे बांधून दाखलपत्र मुलाना शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व सदस्य यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले . उपसरपंच मनीषा अमृस्कर व सदस्य मनोहर पाटील यांनी मुलाना गोड खाऊ दिला श्री अर्जुन पाटील सर यांनी नवागतांचे स्वागत का गरजेचे आहे याचे महत्व पटवून दिले येणाऱ्या नवनवीन आव्हानाना बालक पालक व शिक्षक यांनी सामोरे कसे जायचे याविषयीचे मार्गदर्शन केले . शाळा कामिटीचे अध्यक्ष युवराज देसाई उपसरपंच मनीषा अमृस्कर यांनी मार्गदशन केले , त्याचबरोबर समाजसेवक नरसू शिंदे यांनी मुलाना व पालकाना मार्गदर्शन केले . यावेळी शासनामार्फत मिळालेली पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मा बुरूड सर यांनी सर्वाना नशामुक्तीची शपथ दिली . यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस अशोक कणकुले , अर्जुन राजाराम बी के नारळकर सुभाष राजाराम , सनिका पाटील उपस्थित होते , बुरूड सर यांनी आभार मानले .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
6 Comments Text
  • ExoWatts says:

    Great content! Keep up the good work!

  • vzyat zaym srochno 672 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Полная версия статьи: микро займ онлайн
  • wild trucks 189 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    wild trucks wild trucks 5000x
  • wild trucks 359 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    This ultimate wild trucks max payout wild trucks jackpot combines heavy-duty trucks, generous bonuses, and thrilling excitement. Accessible mechanics, swift payouts, and favorable winning odds make this title a top-notch choice. Land combinations of Wild symbols, claim bonus rounds, and become the king of the highway!
  • wild trucks 725 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    The famous wild truck wild truck slot unleashes awesome trucks, big bonuses, and thrilling excitement. Accessible mechanics, fast payouts, and outstanding winning odds make this game a premier choice. Land combinations of Wild symbols, set off bonus rounds, and turn into the king of the road!
  • CecilDwell says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Check the current stories here
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top