आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • हडलगे येथील प्राचार्य संजय कालकुंद्रीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित गौरव
Image

हडलगे येथील प्राचार्य संजय कालकुंद्रीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित गौरव


सिरसंगी प्रतिनिधी
हडलगे तालुका गडहिंग्लज येथील सुपुत्र व एस.एस.हायस्कूल छ.शिवाजी ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य संजय जानबा कालकुंद्रीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित गौरव.शिक्षण समिती नेसरी चे अध्यक्ष हेमंत कोलेकर व सचिव डॉ सौ.अर्चनाताई कोलेकर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते झाला.सरांची एकूण 34 वर्षे उल्लेखनीय अशी शैक्षणिक सेवा झाली असून.गौरव सोहळ्यासाठी माजी सरपंच एम. डी .दुंडगेकर,माजी कृषी अधिकारी एम. डी. पाटील,शिवाजी कडोलकर,तसेच सर्व स्टाफ,गावातील विविध तरुण मंडळे , व भजनी मंडळ,ग्रामस्थ, नातेवाईक,विविध.संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य या सर्वांच्या वत्तीने ही सत्कार पार पडला.

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

येमेकोंडच्या नम्रता विनायक कातकर याना पीएच .डी

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top