आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर यांचे निधन
Image

सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी

आजरा येथील रहिवाशी व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चे सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश सदानंद केरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री आजरा येथे ड्युटीवर असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला गडहिंग्लज येथे उपचार करत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे .

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

येमेकोंडच्या नम्रता विनायक कातकर याना पीएच .डी

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026
1 Comments Text
  • Young porn says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Yes,It’s good,I like this
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top