आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • निधन वार्ता – हौसाबाई पांडुरंग राजाराम
Image

निधन वार्ता – हौसाबाई पांडुरंग राजाराम

सिरसंगी प्रतिनिधी

सन्मित्र पतसंस्था वाटंगी शाखा आजरा चे शाखाधिकारी श्री. विलास पांडुरंग राजाराम यांच्या मातोश्री व मौजे येमेकोंड येथील रहिवाशी सौ .हौसाबाई पांडुरंग राजाराम वय -73 वर्ष यांचे सोमवार दि 2 रोजी अल्पश्या आजाराने दुखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे

संबंधित बातम्या

आजऱ्यात घरफोडी – 15 तोळे सोने चांदीच्या दागिनेसह मोटर सायकलही केली लंपास

दोन घरात सोने चांदीवर मारला डल्ला तर जाताना माध्यमिक शिक्षकाची मोटरसायकलही केली लंपास सिरसंगी प्रतिनिधी आजरा येथे शिवकॉलनी…

ByByMahadev Kudav Jun 21, 2026

सिरसंगी केंद्र शाळा व आदर्श हायस्कूलमध्ये योगदिन उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला , यामध्ये शाळेचे मुख्याद्यापक शिवाजी बोलके ,…

ByByMahadev Kudav Jun 21, 2026

वि मं. पोश्रातवाडी शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडीतून

सिरसंगी प्रतिनिधी पोश्रातवाडी येथील वि मं . शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडी व वाद्यवृंदाच्या साथीने गावातून मिरवणूक काढून करण्यात…

ByByMahadev Kudav Jun 17, 2026

सिरसंगी केंद्रशाळेत नवागतांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणुकीने स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी केंद्र शाळेत नवीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत श्री रवळनाथचे…

ByByMahadev Kudav Jun 16, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top