आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • वाटंगी हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण व दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
Image

वाटंगी हायस्कूल मध्ये बक्षीस वितरण व दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

सिरसंगी प्रतिनिधी

वाटंगी हायस्कूल वाटंगी मध्ये बक्षीस वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाननीं रोजरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डिसूजा साहेब होते तसेच संस्थेचे उपाध्यक्ष हालेस डिसोजा, सन्मित्र पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन भीमराव सुतार तसेच मुख्याध्यापक श्री अनिल देसाई सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मागील वर्षे इयत्ता दहावी नववी व आठवी या वर्गामध्ये पहिला क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व एसएससी परीक्षा 2026 च्या परीक्षार्थींना शुभेच्छा देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आशा माने मॅडम यांनी तर प्रास्ताविक श्री सुतार सर शेवटी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक वायळ सर यांनी आभार मानले

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026
1 Comments Text
  • fastwinlogin says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Speed is everything when you want to jump into a session and this platform delivers exactly that. No slow loading screens or confusing navigation just straight to the action. I have been playing regularly for a few months now and the experience has stayed consistently excellent across all my devices. fastwinlogin
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top