आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
मराठी शाळा

मतदारराजा जागा हो लोकशाहीचा धागा हो

विद्यार्थ्यांनी सिरसंगी गावातून प्रभात फेरीद्वारे मतदान जागृती

सिरसंगी प्रतिनिधी

शनिवार दिनांक 7 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात सिरसंगीतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून मतदान जागृती केली.
मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदानासाठी वेळ काढा, वाचू नका कामाचा पाढा, अशा घोषणा देत , हातात फलक घेऊन केंद्रशाळा सिरसंगी व आदर्श हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली.

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी बोलके, उत्तम कोकितकर लक्ष्मण कुंभार आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार पाटील , एम एम देसाई, यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभात फेरी काढण्यात आली.

फलक घेऊन
आदर्श हायस्कूल

संबंधित बातम्या

रस्ते डांबरीकरणसंदर्भात हंदेवाडीकरांनी दिले आमदारांना निवेदन

सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी तालुका आजरा येथील नवीन वसाहत म्हणजेच वाढीव गावठाण अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत यासाठी…

ByByMahadev Kudav Jul 15, 2026

सिरसंगी येथील म्हैस दगावल्याप्रकरणी 50 हजार विमा रक्कम प्रदान

वारणा सह. दुध संघाच्या श्री गोठणदेव दुध संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम, गावातून संस्थेचे कौतुक सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील वारणा…

ByByMahadev Kudav Jul 12, 2026

एस एस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव समारंभ

सिरसंगी प्रतिनिधी एस एस हायस्कूल नेसरी येथे माजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण समिती…

ByByMahadev Kudav Jul 4, 2026

दुखद वार्ता – सयाबाई रवळू कुंभार यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील रहिवाशी सयाबाई रवळू कुंभार वय 66 यांचे अल्पश्या आजाराने दुखद निधन झाले. काल चंदगड…

ByByMahadev Kudav Jul 3, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top